Hello,
I am interested in your project
I am doing translation work for more than a decade.
You can go through my profile to check the projects I have done so far and feedbacks I have received from various employers.
I assure you 100% manual and quality translation on time and within your budget
To know more details about me, feel free to drop a message
Hoping to hear from you soon
Thanks & Regards,
Sarang
नमस्कार,
मैंने आपका प्रोजेक्ट पढा, और मुझे इसमें बहोत रुची है।
मेरी टाइपिंग की गती काफी अच्छी है। मैने अबतक किए हुए कामों के बारे में जानने के लिए आप मेरा प्रोफाईल देख सकते हैं।
मैं आपका काम एकदम समय पर और आपके बजेट में करके दूँगा।
आशा करता हूँ के आप यह काम मुझे ही सोंप देंगे।
धन्यवाद
नमस्कार,
मी तुमच्या प्रकल्पावर काम करण्यास उत्सुक आहे.
गेल्या एक दशकापासून मला भाषांतराच्या कामाचा अनुभव आहे.
मी आत्तापर्यंत केलेल्या कामाचा आढावा, आणि मला मिळालेले अभिप्राय पाहण्यासाठी तुम्ही माझे प्रोफाईल बघू शकता.
मराठी माझी मातृभाषा असल्याने, उच्चप्रतीचे भाषांतराची मी खात्री देतो.
माझ्याबद्दल, माझ्या कामाबद्दल अजुन काही माहिती हवी असल्यास निःसंकोच मला मेसेज करावा.
तुमच्या उत्तराची वाट बघत आहे.
धन्यवाद
सारंग